महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नाशिक विभाग – 1035 जागा
जिल्हा एकूण जागा
Nashik (नाशिक) 252 जागा
Dhule (धुळे) 233 जागा
Nandurbar (नंदुरबार) 40 जागा
Jalgaon (जळगाव) 198 जागा
Ahamednagar (अहमदनगर) 312 जागा
औरंगाबाद विभाग – 847 जागा
जिल्हा एकूण जागा
Aurangabad (औरंगाबाद) 157 जागा
Jalna (जालना) 95 जागा
Parbhani (परभणी) 84 जागा
Hingoli (हिंगोली) 68 जागा
Nanded (नांदेड) 119 जागा
Latur (लातूर) 50 जागा
Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद) 164 जागा , 110 जागा
जिल्हा एकूण आगा
Mumbai City (मुंबई शहर) 19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) 39 जागा
Thane (ठाणे) 83 जागा
Palghar (पालघर) 157 जागा
Raigad (रायगड) 172 जागा
Ratngairi (रत्नागिरी) 142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग) 119 जागा
नागपूर विभाग – 580 जागा
जिल्हा एकूण जागा
Nagpur (नागपूर) 125 जागा
Wardha (वर्धा) 63 जागा
Bhandara (भंडारा) 47 जागा
Gondia (गोंदिया) 60 जागा
Chandrapur (चंद्रपूर) 151 जागा
Gadchiroli (गडचिरोली) 134 जागा
जिल्हा एकूण जागा
Amravati (अमरावती) 46 जागा
Akola (अकोला) 19 जागा
Yavatmal (यवतमाळ) 77 जागा
Washim (वाशीम) 10 जागा
Buldhana (बुलढाणा) 31 जागा
जिल्हा एकूण जागा
Pune (पुणे) 339 जागा
Satara (सातारा) 77 जागा
Sangali (सांगली) 90 जागा
Solapur (सोलापूर) 174 जागा
Kolhapur (कोल्हापूर) 66 जागा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.











