राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, कापसासह ‘या’ पिकांना फटका बसण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत

0
42

राज्यातील वातावरणातसातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांना  बसत आहे. कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले असून, याचाही पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

 

Spread the love